Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri .com .in App

भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती

जाहिरात दिनांक: 18/03/2025

एकूण जागा : 28

अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2025

Eligibility Criteria

पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर ट्रेनी (Digital Technology)10
2मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis)05
3मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha)02
4मॅनेजर ट्रेनी Legal05
5डेप्युटी मॅनेजर – Legal
(Grade/Scale Junior Management I)
04
6डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)
(Grade / Scale Junior Management I)
01
7चीफ मॅनेजर (Compliance Officer)
(Grade / Scale Middle Management III)
01
 Total28
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA
  2. पद क्र.2: 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर  (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4: 60% गुणांसह LLB
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह LLB   (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS)  (ii) 60% गुणांसह नियमित पदवी.   (iii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी.   (iii) 10 वर्ष अनुभव
वयाची अट: 28 फेब्रुवारी 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1 ते 4: 28 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.5 & 6: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.7: 40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-]
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2025
  • लेखी परीक्षा: मे 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 22 मार्च 2025] Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top