Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri .com .in App

भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025

जाहिरात दिनांक: 12/03/2025

एकूण जागा : पद संख्या नमूद नाही.

अंतिम दिनांक :10 एप्रिल 2025

Eligibility Criteria

सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.पदाचे नाव
1अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
 Total
शैक्षणिक पात्रता: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता: उंची: 162 सेमी.
वयाची अट: जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
  • Phase I: परीक्षा (Online): जून 2025 पासून
  • Phase II: भरती मेळावा
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)
Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top