PatilNaukri .com .in

[ESIC] कर्मचारी राज्य बीमा निगम भरती 2025

जाहिरात दिनांक: 07/01/25

एकूण जागा : 608

अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2025

कर्मचारी राज्य बीमा निगम  येथे विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II पदांच्या 608 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Eligibility Criteria For Employees’ State Insurance Corporation IMO Recruitment 2025

सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • CMSE-2022: 26 एप्रिल 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
  • CMSE-2023: 09 मे 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत.  
शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in 

How to Apply For ESIC IMO Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.esic.in/InsuranceGlobalWebV16/ESICRecruitmentMO_G2/Login.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे. 

जाहिरात दिनांक: 23/12/24

कर्मचारी राज्य बीमा निगम  येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 287 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 287 जागा

ESIC Assistant Professor Bharti 2025 Details

Eligibility Criteria For Employees’ State Insurance Corporation ESIC Recruitment 2025

वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • 31 जानेवारी 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत

शुल्क :  General/OBC/EWS: ₹500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला: शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address For An Application): The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, (Near Laxmi Narayan Mandir) Faridabad-121002, Haryana.

ऑनलाईन अर्ज (Online Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.esic.nic.in 

How to Apply For ESIC Assistant Professor Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज या लिंक वर करायचा आहे.
  • त्यानंतर तो अर्ज सेल्फ ऍटेस्टेड करून दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल .  
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.esic.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top