Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri .com .in App

MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

जाहिरात दिनांक: 18/03/2025

एकूण जागा : 385

अंतिम दिनांक : 17 एप्रिल 2025 (11:59 PM)

Eligibility Criteria

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.विभाग संवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब127
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब144
3सार्वजनिक बांधकाम विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब114
 Total 385
शैक्षणिक पात्रता:
  1. राज्य सेवा परीक्षा: पदवीधर किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी.
  2. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा: वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषि अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विदयुत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक.
  3. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
  1. वनक्षेत्रपाल: 21 ते 43 वर्षे
  2. इतर संवर्ग: 18/19 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹344/-]
परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025 (11:59 PM)
  • परीक्षा: 28 सप्टेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 28 मार्च 2025] Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top