Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 122 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1डेप्युटी मॅनेजर (HR)31
2डेप्युटी मॅनेजर (F&A)48
3डेप्युटी मॅनेजर (C&MM)34
4डेप्युटी मॅनेजर (Legal)01
5ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)08
 Total122

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा MSW
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा CA, CMA, CFA
  3. पद क्र.3(i) इंजिनिअरिंग पदवी  (ii) MBA किंवा पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4(i) 60% गुणांसह LLB  (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी   (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 27 नोव्हेंबर 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.5: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹500/-
  2. पद क्र.5: General/OBC/EWS: ₹150/-

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

तुम्हालाही या नोकरीचा अर्ज करायचा आहे का?

आता या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म घरबसल्या आमच्या एक्सपर्ट टीम कडून भरून घेऊ शकता.सर्वप्रथम तुम्हाला+917775955544

या व्हाट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व ज्या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्या भरतीचा स्क्रीनशॉट+917775955544या नंबर वरती सेंड करायचा आहे.

तुमचा अर्ज भरणे झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची रिसीटची पीडीएफ तुमच्या नंबरवरती सेंड केली जाईल.

ENGLISH​

Name of the Post & Details:

Post No.Name of the PostNo. of Vacancy
1Stipendiary Trainees/Scientific Assistant (ST/SA) (Category-I ) – Diploma Holders in Engineering11
2Stipendiary Trainees/Scientific Assistant (ST/SA) (Category-I ) – Science Graduates
3Stipendiary Trainees/Technician (ST/TN) (Category-II) – Plant operator166
4Stipendiary Trainees/Technician (ST/TN) (Category-II) – Maintainer
5Assistant Grade-1 (HR)09
6Assistant Grade-1 (F&A)06
7Assistant Grade-1 (C&MM)05
 Total197

Educational Qualification:

  1. Post No.1: Engineering Diploma (Mechanical/ Electrical/ Electronics/Chemical) with 60% marks
  2. Post No.2: BSc.(Chemistry/ Physics/ Mathematics/Statistics/Electronics & Computer Science) with 60% marks
  3. Post No.3: 12th (PCM) passed with 50% marks
  4. Post No.4: (i) 10th with 50% marks (ii) ITI (Fitter/ Electrician/ Electronics/ Instrumentation/Welder /Machinist /AC Mechanic)
  5. Post No.5: Degree in any discipline with 50% marks
  6. Post No.6: Degree in any discipline with 50% marks
  7. Post No.7: Degree in any discipline with 50% marks

Age Limit: As on 17 June 2025, [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

  1. Post No.1 & 2: 18 to 25 years
  2. Post No.3 & 4: 18 to 24 years
  3. Post No.5 to 7: 21 to 28 years
Job Location: Kakrapar Gujarat Site

Fee [SC/ST/ExSM/PWD/Women: No fee]

  1. Post No.1, & 2: General/OBC/EWS: ₹150/-
  2. Post No.3 to 7: General/OBC/EWS: ₹100/-

Important Dates: 

  • Last Date of Online Application: 17 June 2025 (04:00 PM)
  • Date of the Examination: To be announced later.

Important Links:

Important Links
Notification (PDF)Click Here
Online ApplicationApply Online
Official WebsiteClick Here
📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top