Patil Naukri – मराठी नौकरी केंद्र

PatilNaukri .com .in App

RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये 75 जागांसाठी भरती

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ऑफिसर (Finance)

10

2

मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR)

57

3

ऑफिसर (Secretarial)

08

 

Total

75

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA

  2. पद क्र.2: BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical/ Instrumentation/ Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA

  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA  (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी,

  1. पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत

  2. पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत

  3. पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2025 (05:00 PM)

  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

जाहिरात (PDF)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here

Share this:

📲 हा मेसेज तुमच्या मित्रांना, नातेवाइकांना शेअर करा – कुणाच्या तरी भविष्यासाठी उपयुक्त ठरेल! 🙌:
Scroll to Top